M nay Bail Video Saam TYV
मुंबई/पुणे

Hindkesari Manya : 'हिंदकेसरी' मन्या बैलाचा मृत्यू, बैलगाडा प्रेमींवर शोककळा

Manya Bull Died : बैलगाडा शर्यत घाटांवर आधिराज्य गाजवणारा हिंदकेसरी मन्या बैलाचं निधन झालं आहे. यावेळी बैलगाडा मालक राजू जवळेकर यांनाही अश्रू अनावर झाले.

रोहिदास गाडगे

Manya Bail Died :

राज्यातील बैलगाडा प्रेमींवर आठवडाभरात दुसऱ्यांदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे माजी अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. त्यानंतर आज पुन्हा एकदा बैलगाडाप्रेमींच्या कानावर दु:खद बातमी आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बैलगाडा शर्यत घाटांवर आधिराज्य गाजवणारा हिंदकेसरी मन्या बैलाचं निधन झालं आहे. मन्याच्या निधनानंतर बैलगाडा मालकांमध्ये आणि बैलगाडा प्रेमींमध्ये शौककळा पसरली आहे. यावेळी बैलगाडा मालक राजू जवळेकर यांनाही अश्रू अनावर झाले. (Latest Marathi News)

पोटच्या लेकराप्रमाणे जपलेला मन्याने मालकाला वेगळी ओळख निर्माण दिली होती. मन्या प्रत्येक घाटाचा मानकरी ठरला होता. मन्याच्या अंत्यविधीला मोठी गर्दी उसळली होती.

मन्या बैलाच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खेड तालुक्यातील ढाण्या वाघ हरपला. बैलगाडा क्षेत्रातील सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा, बैलगाडा क्षेत्रातील अपराजित योद्धा हिंदकेसरी मन्या तूझ्यासाठी अख्खा महाराष्ट्र रडत आहे. मन्या तू परत येना, अशा प्रतिक्रिया अनेकांनी सोशल मीडियावर दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाठीचार्जविरोधात ठाकरे बंधू मैदानात; मुंबईत 26 जुलैला ठाकरेंचा एल्गार

CJP Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाहीच; CJP आंदोलनावर ठाम

Maharashtra Bandh: वंचित आघाडीचा महाराष्ट्र बंद; विद्यार्थ्यांसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

Medical Admission: वैद्यकीय प्रवेशात मॅनेजमेंट कोटा बंद; जागा अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षांची बंदी

SCROLL FOR NEXT