Pune Police  Saamtv
मुंबई/पुणे

Pune Breaking News : पुण्यावरचा मोठा धोका टळला; पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून धक्कादायक माहिती उघड

Pune News Update : दहशतवाद्यांना याबाबत सीरियामधून सूचना मिळत होत्या, अशी खळबळजनक माहिती तपासात समोर आली आहे.

प्रविण वाकचौरे

अक्षय बडवे

Pune News :

पुण्यातून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता.

पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट किंवा मोठा घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांनी कट रचला होता. ‌दहशतवाद्यांना याबाबत सीरियामधून सूचना मिळत होत्या, अशी खळबळजनक माहिती तपासात समोर आली आहे. (Pune News)

पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) नुकत्याच पकडलेल्या दहशतवाद्याकडून तपासात ही माहिती समोर आली आहे. एनआयएने महम्मद शाहनवाझ आलम याला नुकतीच अटक केली आहे. शहानवाझ कोंढवा परिसरातून पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या इतर आरोपींशी शाहनवाझ आलमचा थेट संबंध आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात १९ जुलै २०२३ रोजी महम्मद इम्रान खान आणि महम्मद युनूस साकी याच्यासह शाहनवाझ आलमला दुचाकी चोरीचा प्रयत्न करताना पुणे पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर अधिक तपासासाठी पोलिसांनी घराची झडती घेतली या कटाची माहिती समोर आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या वापर करणाऱ्यांवर धाड

Kolhapur : केस ओढले, गळा आवळला, लाथाबुक्यांनी मारलं; घराच्या वाटणीवेळी तुंबळ हाणामारी|Video Viral

महामार्गावर भीषण अपघात; ओव्हरटेक करताना बस आणि ट्रकची समोरासमोर धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

'साहेब इकडे या', एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याने मारली उद्धव ठाकरेंना हाक; पुढे काय घडलं? VIDEO

शिंदेसेनेसोबत जाण्यास हरकत काय? ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचे मोठे विधान, राज्याच्या राजकारणात भूकंप

SCROLL FOR NEXT