Crime News SaamTv
मुंबई/पुणे

Mumbai News : कॅबिनमध्ये बोलवत मुख्याध्यापकाचं विद्यार्थिनीसोबत घाणेरडं कृत्य; मुंबईतील संतापजनक प्रकार

अल्पवयीन मुलीला मुख्याध्यापक त्याच्या कॅबिनमध्ये बोलावून तिच्याशी मागील अनेक महिन्यांपासून अश्लील चाळे करत होता.

सूरज सावंत

मुंबई : मुंबईत शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या नागपाडा परिसरातील एका नामंकित शाळेच्या मुख्यध्यापकाने शाळेतील विद्यार्थीनीचाच विनंयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अल्पवयीन मुलीला मुख्याध्यापक त्याच्या कॅबिनमध्ये बोलावून तिच्याशी मागील अनेक महिन्यांपासून अश्लील चाळे करत असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. तसेच याबाबत कुणाला सांगितल्यास पीडित मुलगी तिच्या मित्रासोबत फिरत असल्याची माहिती घरातल्यांना सांगण्याची धमकी मुख्यध्यापक देत असे. (Latest Marathi News)

रोजच्या या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने या घटनेची माहिती घरातल्यांना दिल्यानंतर हे प्रकरण समोर आले. या प्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात रविवारी मुख्यध्यापक अजुंम खान (५५) विरोधात कलम 376(2)एफ, 376(3), 354,506 भादवि सह कलम 4,8,12 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नागपाडा पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: कामाच्या ठिकाणी नवी संधी, या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Sanjay Dina Patil: 'संजय पाटलांची बॉम्ब टाकण्याची धमकी', संजय राऊतांची UAPA लावण्याची मागणी

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: पंढरपूर माळशिरस तालुक्याला पावसाने झोडपले

SCROLL FOR NEXT