pune crime news, pune bazar samiti, police saam tv
मुंबई/पुणे

Market Yard मध्ये लिंबू विक्रेत्या महिलेस मारहाण, Bajar Samiti च्या माजी प्रशासकावर गुन्हा दाखल

अधिक तपास मार्केटयार्ड पोलीस करत आहेत.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Pune Crime News : लिंबू विक्रेत्या महिलेने त्यांना मारहाण केल्याची तक्रार पाेलिसांत केल्याने पुणे बाजार समितीच्या (pune bazar samiti) माजी प्रशासकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान आपल्यावर झालेल्या गुन्ह्याबाबत कायदेशीर अभिप्राय घेऊन न्यायालयात (pune court) दाद मागणार असल्याची भावना बाजार समितीच्या माजी प्रशासकाने साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. (Breaking Marathi News)

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी मार्केट यार्डमध्ये लिंबू विक्रेत्या महिलेला मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक मधुकांत गरड यांच्यासह २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका महिलेने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात (market yard police station) फिर्याद दिली होती. भाजी मार्केटमध्ये लिंबू विक्री करताना संशयिताने संबंधित महिलेला मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. यावरून गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी हे सार्वजनिक सेवेसाठी त्यांचे कर्तव्य बजावत असतात. नोंदविलेला गुन्हा चुकीचा आहे. मी त्या महिलेला ओळखत नाही. याबाबत कायदेशीर अभिप्राय घेऊन न्यायालयात दाद मागणार आहाेत अशी प्रतिक्रिया कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक मधुकांत गरड यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari Case : नितीन गडकरींना धमकी, १०० कोटी खंडणीची मागणी; दोघांना ५ वर्षे तुरुंगवास

MSRTC Fare: एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

SCROLL FOR NEXT