PMRDA निवडणूक, मावळ मधून राष्ट्रवादी दोन, तर भाजप चा एक उमेदवार विजयी दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

PMRDA निवडणूक, मावळ मधून राष्ट्रवादी दोन, तर भाजप चा एक उमेदवार विजयी

पुणे महानगर नियोजन (PMRDA) समितीच्या सदस्य पदासाठी झालेल्या मतदानाचा निकाल जाहिर झाला. यामध्ये मावळ तालुक्यातील तीन सदस्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तर भाजपाचा एक सदस्य विजयी झाला आहे.

दिलीप कांबळे

मावळ : पुणे महानगर नियोजन (PMRDA) समितीच्या सदस्य पदासाठी झालेल्या मतदानाचा निकाल जाहिर झाला. यामध्ये मावळ तालुक्यातील तीन सदस्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तर भाजपाचा एक सदस्य विजयी झाला आहे.

हे देखील पहा :

पुणे महानगर नियोजन समितीसाठी लहान नागरी क्षेत्रासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संतोष भेगडे विजयी झाले. तर ग्रामीण मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपाली हुलावळे आणि भाजपाचे कुलदीप बोडके विजयी झाले.

दरम्यान, ग्रामीण भागातून निवडून आलेले गहूंजे गावचे कुलदीप बोडके यांची गावात विजयी मिरवणूकही काढली. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी चुकीच्या पद्धतीने पीएमारडीएने अधिग्रहण केल्यात त्याला विरोध करून मावळातील शेतकऱ्यांना न्याय देणार असल्याचं कुलदीप बोडके यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

SCROLL FOR NEXT