Kishor Aware, Maval, Pimpri Chinchwad Crime Branch Saam TV
मुंबई/पुणे

Kishor Aware Case Updates : किशोर आवारे हत्या प्रकरणी मुख्य सूत्रधार अटकेत

पाेलिसांनी आवारे खून प्रकरणाचा कसून तपास केला.

दिलीप कांबळे

Maval News : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे (kishore aware latest marathi news) यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार भानू खळदेला (bhanu khalde) यास पिंपरी-चिंचवड पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) अटक केली. (Maharashtra News)

काही महिन्यांपुर्वी तळेगाव येथे आवारे यांचा खून झाला. ते पालिकेत (talegaon dabhade muncipal council office) मुख्याधिकारी यांची भेट घेऊन बाहेर आले. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चाैघांनी किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामधील दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला तर दोघांनी कोयत्याने वार केले.

या हल्ल्यात किशोर आवारे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना तात्काळ सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात (hospital) उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेले. पण उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मृत घोषीत केले हाेते.

दरम्यान पाेलिसांनी घटनेची कसून चाैकशी करीत संशयितांना अटक केली आहे. अद्याप या घटनेचा तपास सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

SCROLL FOR NEXT