Talegaon Dabhade Water Supply News Saam TV
मुंबई/पुणे

Talegaon Dabhade Water Supply News : तळेगांव दाभाडेतील 'या' भागात आज पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या कारण

पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे.

दिलीप कांबळे

Talegaon Dabhade News : मावळातील तळेगांव दाभाडे शहरातील काही भागात आज (शुक्रवार) पाणीपुरवठा होणार नाही. तरी येथील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. (Maharashtra News)

पालिकेने दिलेल्या माहितीनूसार पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वे लगत असलेल्या सोमाटणे पंपिंग स्टेशन मधली फीडर केबल नादुरुस्त झाली आहे. यामुळे शहरातील पाणीपूरवठ्यावर परिणाम हाेणार आहे.

तळेगांव मस्करणीस कॉलनी, स्टेशन चौक, स्वराज्यनगरी, मावळ लँड, जवेरी काँलनी, लॅक शोर, मंत्रा सिटी, शांताई नगरी येथे पाणी पुरवठा बंद राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे पालिकेने म्हटलं आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन देखील तळेगांव पालिका प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मोबाईल चोरीला विरोध; तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला नाही

महाराष्ट्राच्या प्रशासनात पुन्हा उलटफेर; 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे बदली?

MHADA House: मोठी बातमी! २३० स्क्वेअर फुटाची घरे असणाऱ्यांना १६०० स्क्वेअर फुटांचे घर मिळणार; म्हाडाचा सर्वात मोठा प्रकल्प कुठे? कोणकोणत्या सुविधा?

Heat wave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट जीवावर उठली; अकोल्यात देशातील उच्चांकी तापमान

Mamata Banerjee : ममता दीदी सतत चालत का राहतात? काय आहे त्यामागचं रहस्य?

SCROLL FOR NEXT