वास्तुशास्त्रानुसार चप्पल आणि बूट ठेवण्याची योग्य दिशा कोणती?

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक गोष्टींचे नियम सांगितले आहे. त्यानुसार या नियंमाचे पालन करणे महत्वाचे आहे.

Vastu Tips for Shoe and Slipper Placement

चप्पल आणि बूट

दैनंदिन आयुष्यात चप्पल आणि बुटांकडे आपण लक्ष देतो. ते कशेही कुठेही ठेवतो. परंतु वास्तुशास्त्रात चप्पल आणि बूट याविषयी देखील सांगितले आहे.

Vastu Tips for Shoe and Slipper Placement | Saam Tv

चप्पल आणि बूट ठेवण्याची योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार, घरातील चप्पल आणि बूट ठेवण्याची योग्य दिशा आणि जागा कोणती आहे ते जाणून घ्या.

Vastu Tips for Shoe and Slipper Placement

चप्पल ठेवण्याची दिशा

वास्तुशास्त्रानुसार, शू रॅक किंवा चप्पल काढण्याची जागा नेहमी दक्षिण-पश्चिम किंवा पश्चिम दिशेला असावी.

Vastu Tips for Shoe and Slipper Placement

कोणत्या दिशेला चप्पल अजिबात ठेवू नये?

उत्तर आणि पूर्व दिशा ही देवी लक्ष्मीची दिशा मानली जाते. या दिशांना संपत्ती आणि आरोग्याची ऊर्जा असते. त्यामुळे कधीही उत्तर किंवा पूर्व दिशेला चप्पल किंवा शू रॅक ठेवू नये.

Vastu Tips for Shoe and Slipper Placement | Canva

आग्नेय दिशा

आग्नेय दिशेला अग्नि तत्त्वाचा वास असतो, त्यामुळे येथे चप्पल ठेवल्याने घरामध्ये अशांतता आणि वाद वाढू शकतात.

South-East | Saam Tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Hotel Rooms Safety Tips For Couple: हॉटेलच्या रूममध्ये राहण्यापूर्वी कपल्सने तपासून घ्या 5 महत्वाच्या गोष्टी, नाहीतर नंतर होईल पश्चात्ताप

Hotel Rooms Safety Tips For Couple | Saam Tv
येथे क्लिक करा...