Hotel Rooms Safety Tips For Couple: हॉटेलच्या रूममध्ये राहण्यापूर्वी कपल्सने तपासून घ्या 5 महत्वाच्या गोष्टी, नाहीतर नंतर होईल पश्चात्ताप

Manasvi Choudhary

हॉटेल

कपल्स किंवा नवीन लग्न झालेले जोडपे बाहेरगावी पिकनिकला गेल्यानंतर हॉटेल बुक करतात.

Hotel | google

हॉटेल बुकिंग करताना घ्या खबरदारी

हॉटेल बुक केल्यानंतर प्रत्येकाने योग्य खबदारी घेणे महत्वाचे आहे.

Hotel Rooms Safety Tips For Couple | Canva

छुपे कॅमेरे आहेत की नाही चेक करा

हॉटेलच्या रूममध्ये छुपे कॅमेरे आहेत की नाही ते चेक करा. रूममधील कॅमेरे तपासण्यासाठी सर्व लाईट्स पूर्णपणे बंद करा आणि तुमच्या मोबाईलचा फ्लॅश लाईट चालू ठेवा.

hidden camera | canva

छुपे कॅमेरे कुठे असतात?

रूममधील टीव्ही स्क्रीन, स्मोक डिटेक्टर्स, पॉवर सॉकेट्स, घड्याळ आणि आरशावर फ्लॅश लाईट टाका. जर कॅमेरा लेन्स असेल, तर ती प्रकाश परावर्तित करते आणि तुम्हाला चमकताना दिसते.

Hidden Cameras

दरवाजा लॉक्स

रूममध्ये पोहोचताच सर्वात आधी दरवाजाची सुरक्षा तपासून घ्या. दरवाजाचा डेडबोल्ट, सेफ्टी चेन आणि कुलूप किंवा डिजिटल लॉक नीट काम करत आहे का, याची खात्री करा.

Door & Deadbolt Check

रूमचे कोपरे

बेडच्या मागे, कपाटाच्या आत, पडद्यामागे आणि रूमच्या अंधाऱ्या कोपऱ्यात व्यवस्थित पाहा. कोणतीही संशयास्पद वस्तू आहे का, याची खात्री करा.

hotel room | pinterest

इलेक्ट्रॉनिक सुविधा आणि उपकरणांची तपासणी:

रूममधील एसी, लाईट्स, टीव्ही, गीझर आणि चार्जिंग पॉईंट्स व्यवस्थित सुरू आहेत का, ते चेक करा. एखादी वस्तू खराब असल्यास हॉटेल व्यवस्थापकाला कळवा.

hotel room

मौल्यवान वस्तूंची सुरक्षा

तुमचे पासपोर्ट, रोख रक्क , दागिने आणि इतर महत्त्वाच्या वस्तू बॅगेत सुरक्षित ठेवा. हॉटेलच्या रूममध्ये जर सेफ लॉकर उपलब्ध असेल, तर मौल्यवान वस्तू लॉकरमध्येच ठेवाव्यात.

Valuables & Passport | Yandex

NEXT: Plastic Chair Cleaning Tips: प्लास्टिकची खुर्ची स्वच्छ कशी करायची? 5 सोप्या टिप्स समजून घ्या

Chair Cleaning Tips
येथे क्लिक करा...