जेएनपीटीच्या जासई उड्डाण पुलाचा भाग कोसळला; १ कामगार जागीच ठार
जेएनपीटीच्या जासई उड्डाण पुलाचा भाग कोसळला; १ कामगार जागीच ठार  Saam Tv
मुंबई/पुणे

जेएनपीटीच्या जासई उड्डाण पुलाचा भाग कोसळला; १ कामगार जागीच ठार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : दास्तान ते शंकर मंदिर या दरम्यानचा जासई नाका नजीक सुरू असलेल्या जेएनपीटीचा उड्डाण पूलावर १४ मीटर उंचीवर टाकण्यात आलेला वाय आकाराचा कॅप आज दुपारच्या सव्वाचार वाजेच्या सुमारास परातीसह अचानक कोसळला आहे. या अपघातामध्ये १ कामगार जागीच मृत्यू झाला आहे. ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.

हे देखील पहा-

गंभीररित्या जखमी झालेल्या ६ कामगारांना जेएनपीटी आणि एमजीएम बेलापूर या ठिकाणी असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनी दिली आहे. काम सुरु असतानाच हा अपघात घडला आहे. दरम्यान ढिगारा बाजूला सारून वाहनांसाठी मार्ग मोकळा देखील करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना; भावेश भिंडेला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी

MEA Advisory: लाओस आणि कंबोडियाला नोकरीसाठी जाणाऱ्यांनो सावधान, परराष्ट्र मंत्रायलाने जारी केली महत्वाची अ‍ॅडव्हायझरी

Effects of Aelovera: 'या' लोकांनी चेहऱ्यावर कोरफड जेल लावल्यास होतील गंभीर परिणाम

Yad Lagla Premacha: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत मराठी बिग बॉस फेम अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार अनोखी भूमिका

Sonia Gandhi: मी माझा मुलगा तुम्हाला सोपवते, राहुल यांच्या निवडणूक प्रचारात सोनिया गांधी यांचं भावनिक भाषण

SCROLL FOR NEXT