Palghar News
Palghar News  Saam Digital
मुंबई/पुणे

Palghar News : सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू; पालघरच्या कीराट जवळील घटनेने हळहळ

Sandeep Gawade

पालघरमधील सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू . पालघरच्या कीराट जवळ ही दुर्घटना घडली. दोघंही तरुण बोईसरच्या इको एडनशी पार्क येथील रहिवाशी आहेत. सूर्या नदीत अंघोळीसाठी गेले असता दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे तर एकाला सुखरूप बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल पंचनामा केला.

भाईंदरमध्ये नाल्यात आढळलं नवजात मृत अर्भक

भाईंदर पूर्वेच्या फाटक रोडवरील सालासर व्यावसायिक इमारतीच्या नाल्याच्या सफाईवेळी मृत अर्भक मिळून आले आहे. सफाई कामगारांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली नवघर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.त्यांनी अर्भक पुढील तपासासाठी शासकीय जोशी रुग्णालयात पाठवले असून ते नाल्यात कोणी टाकले याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे यांची तपासणी करत आरोपीचा शोध सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे अर्भक नवजात असल्याची माहिती दिली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी बसला आग

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वडगाव परिसरात एका खासगी प्रवाशी बसला आग लागल्याची घटना घडलीय. या बसमध्ये ३६ प्रवाशी होते, हे प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मिळालीय. बसला आग लागल्याचं लक्षात येताच बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं, यामुळे कोणतीच जीवितहानी झाली नाहीये. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahu Gochar Effect: या राशींवर 2025 पर्यंत राहणार राहूची कृपा; प्रकृती चांगली राहील, खूप प्रगती होणार

HIV Vaccine : वैद्यकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी! HIV वरील व्हॅक्सिनची यशस्वी चाचणी

किंमत फक्त 65,514 रुपये! वजन 93 किलो, मायलेज 50; जबरदस्त आहे TVS ची ही स्कूटर

Zero Shadow Day: चंद्रपुरात नागरिकांनी अनुभवला शून्य सावली दिवस, हे नेमकं काय असतं? जाणून घ्या

Lok Sabha Election: काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव निश्चित, विरोधी आघाडीत फूट पडण्यास सुरुवात: PM मोदी

SCROLL FOR NEXT