Pune Fire Saam TV
मुंबई/पुणे

Pune Fire: पुण्यातील धायरी परिसरात भीषण आग, सिलिंडर स्फोट झाल्याचीही माहिती

फायर ब्रिगेडच्या आठ गाड्या आणि एक टँकर घटनास्थळी दाखल झाला आहे.

Prachee kulkarni

पुणे : पुण्यातील धायरी परिसरात पेंट कंपनीला भीषण आग लागली होती. गल्ली नंबर २२ मध्ये ही आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या आठ गाड्या आणि एक टँकर घटनास्थळी दाखल झाला होता. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

रंगाच्या कंपनीला ही आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगीमुळे पाठोपाठ ७ ते ८ सिलेंडरच्या टाक्यांचा स्फोट झाल्याचीही माहिती समोर येत आहे. आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले असून आकाशात धुराचे लोट पसरले होते. (Latest News Update)

या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहाना झालेली नाही. आगीची माहिती मिळताच रुपाली चाकणकर देखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीच्या या घटनेमुळे परिसरात काही वेळ भीतीच वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर सर्वानीच सुटकेचा निश्वास सोडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalya Miriche Fayade: काळी मिरीची चिमूटभर पूड 'या' ६ पदार्थांसोबत खा, चमत्कार पाहून व्हाल थक्क

Maharashtra News Live Update: साखर साठ्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, साखरेच्या किमती लवकरच कमी होणार

अग्निवीर सैनिकांनीसाठी 4 वर्ष पूर्ण होण्याच आत मिळणार नोकरी; कुठे मिळणार संधी?

West Bengal Politics: ममता बॅनर्जींना २४ तासांत दुसरा धक्का! उमेदवारानं ऐनवेळी निवडणुकीतून घेतली माघार

Weekly Horoscope: पुढचा आठवडा ५ राशींसाठी ठरणार गेमचेंजर, तर काहींवर येणार मोठं संकट; वाचा तुमचं राशिभविष्य

SCROLL FOR NEXT