Saam breaking Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking : पुणे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी, पुणे-दानापूर एक्स्प्रेसमध्ये चढताना एकाचा मृत्यू

पुणे रेल्वे स्थानकात धक्कादायक घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीमुळं चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे रेल्वे ट्रेनमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. पुणे-दानापूर एक्स्प्रेसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचा जीव गमवावा लागला आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर एकच गर्दी उसळली आणि गर्दीतून रेल्वे ट्रेनमध्ये चढताना एका प्रवाशाचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे प्रवाशाचा चेंगराचेंगरीच्या घटनेमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

Maharashtra News Live Update: सोमेश्वर साखर कारखान्याच्या विजयी उमेदवारांचे अजितदादांना अभिवादन; जय पवारांची उपस्थिती

उच्च न्यायालयाचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा दणका; कोर्टानं दिला फक्त 8 आठवड्यांचा वेळ, नेमकं काय आहे प्रकरण?

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

Chanakya Niti : कोणाला जवळ करावं, कोणाची साथ सोडावी? चाणक्यांनी सांगितला नात्यांबाबतचे 8 महत्त्वाचे धडे

SCROLL FOR NEXT