ओमायक्रॉन: नवी मुंबईत १००% लसीकरणासाठी पालिकेने कसली कंबर... Saam TV
मुंबई/पुणे

ओमायक्रॉन: नवी मुंबईत १००% लसीकरणासाठी पालिकेने कसली कंबर...

जी लोकं दोनदा फोन करूनही लस घेण्यासाठी येत नाही अशा लोकांच्या घरी जाऊन लस दिली जातेय.

विकास मिरगणे

नवी मुंबई: ओमायक्रॉनचा (Omicron Variant) धोका पाहता ओमायक्रॉनचा प्रसार होण्यापूर्वी नवी मुंबईतील 100 टक्के नागरिकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण (Vaccination) या महिन्यातच पूर्ण व्हावे, यासाठी नवी मुंबई महापालिकेने (Navi Mumbai Municipal Corporation) कंबर कसली आहे. याकरिता शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा, चौक, रेल्वे स्थानक आणि बस स्थानकांमध्ये अँम्ब्युलन्स आणि बस उभ्या करून कोरोना लस (Corona Vaccine) दिल्या जात आहेत. (Omicron: hard work by the municipality for 100% vaccination in Navi Mumbai)

हे देखील पहा -

नागरिकही या मोहिमेचा लाभ घेताना दिसत आहेत, मात्र जी लोकं दोनदा फोन करूनही लस घेण्यासाठी येत नाही अशा लोकांच्या घरी जाऊन लस दिली जातेय. शहरातील 70 टक्के नागरिकांनी लस घेतलीय, मात्र उर्वरित 30 टक्के नागरिकांचेही लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी महापालिकेचा हा प्रयत्न असल्याचे महापालिका आयुक्त (Municipal Commissioner) अभिजित बांगर (Abhijit Bangar) यांनी सांगितलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT