नितीन गडकरी SaamTV
मुंबई/पुणे

मागच्या जन्मी पापं केलेला माणूस एक तर साखर कारखाना काढतो किंवा वर्तमानपत्र - नितीन गडकरी

तुम्ही सगळे नशीबवान आहात तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने काढले. आता थोडा नफ्यात सुरू आहे. पण ते चालवन खूप खडतर आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : तुम्ही सगळे नशीबवान आहात तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने (Sugar factory) काढले. आता थोडा नफ्यात सुरू आहे. पण ते चालवन खूप खडतर आहे. मागच्या जन्मी पाप केलेला माणूस एक तर साखर कारखाना काढतो किंवा वर्तमानपत्र काढतो. असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी केलं आहे ते एका सहकारी बँकेच्या कार्यक्रमात बोलत होते.

हे देखील पहा -

सध्या सारखेचे उत्पादन चांगले नाही. तसेच सहकार क्षेत्राला फायदा आहे. मात्र सहकार क्षेत्र हे काळानूरुप बदलायल हवे. टेक्नॉलॉजीचा देखील वापर व्हायला हवा काळाच्या ओघात स्वतःला बदलले तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो असही ते म्हणाले. त्यांनी यावेळी विविध सहकार क्षेत्रावरती भाष्य करताना आपण गुजरात आणि महाराष्ट्रमध्येच सहकारी बँक असून देशात इतर ठिकाणी दिसत त्या दिसत नाहीत. तसेच आजवर दिल्लीमध्ये या सहकारी बँकाबद्दल वाईटच ऐकलं आहे. चांगलं ऐकलं नसल्याचही गडकरी म्हणाले.

दरम्यान 100 टक्के इथेनॉलवर Ethanol चालणाऱ्या रिक्षांना पुण्यात, पश्चिम महाराष्ट्रात परवाने द्या पुण्यात तीन इथेनॉलचे पंप टाकले इथेनॉल शेतकर्‍यांचे आहे कारखान्यांनाही फायदा होईल इथेनॉलचा वापर वाढला तर तुम्हाला पेट्रोल Petrol दरवाढीविरोधात आंदोलनही करावं लागणार नाही अस देखील ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : ठाण्यातील मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट बंदोबस्त

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT