कौतुकास्पद! बोहल्यावर चढण्याआधी नवदांपत्याने जपली सामाजिक बांधिलकी रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

कौतुकास्पद! बोहल्यावर चढण्याआधी नवदांपत्याने जपली सामाजिक बांधिलकी

संसाराची सुरुवात करत असताना जुन्नर तालुक्यातील मंगरूळ पारगाव येथील रक्तदान शिबिरात सामजिक बांधिलकी जपत नवरा मुलाने आपल्या नवपत्नीसोबत सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केल आहे.

रोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

पुणे : लग्नाच्या Wedding रेशीमघाठी या नवदांमप्त्याच्या आयुष्याची नवी सुरुवात या सुखी संसाराची सुरुवात करत असताना जुन्नर Junnar तालुक्यातील मंगरूळ पारगाव येथील रक्तदान शिबिरात सामजिक बांधिलकी जपत नवरा मुलाने आपल्या नवपत्नीसोबत सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान Blood Donation केल आहे. रक्तदानानंतर प्रत्येकाला एक झाड भेट देऊन ते जगविण्याची शपथ देण्यात आली.

हे देखील पहा-

जुन्नर तालुक्यातील मंगरूळ पारगाव या ठिकाणी असणारे कात्रज दुध संघाचे माजी चेरमन बाळासाहेब खिलारी यांनी आपल्या गावात रक्तदान शिबिराचे आयोजिन केले होते. या रक्तदान शिबिरात नव वधू वर महेश जयसिंग ढगे आणि पायल महेश ढगे यांनी रक्तदान करून समजला एक वेगळा संदेश दिला आहे. कोरोनाचा काळ असल्याने रक्तदान करणे गरजेचे असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.

कोरोना Corona महामारीच्या संकटात अनेकांना रक्तासाठी भटकंती करावी लागत आहे. रक्ताच्या तुटवड्याला हातभार लागवा यासाठी "रक्तदान हेच सर्वश्रेष्ट दान" ही संकल्पना घेऊन जुन्नर तालुक्यातील मंगरूळ पारगाव येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी या नवदामप्त्याने रक्तदान केल्याने गावातील प्रत्येकाची मान अभिमाने उंच झाली आणि त्यांचे कौतुक केलं.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News : डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी महत्वाची अपडेट; पोलिसांकडून आरोपी PSI गोपाल बदनेवर मोठी कारवाई

Papad Recipe : रोज भाजी खाऊन कंटाळलात? मग कुरकुरीत पापडापासून बनवा 'हा' पदार्थ

Friday Horoscope: शुक्रवारची सुरुवात धमाकेदार बातमीने होईल, हाती आलेला पैसा जाण्याची शक्यता; वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: कन्नडला टोमॅटो दोन रुपये किलो व्यापाऱ्यांकडून लूट

Heart Disease: कमी झोपेमुळे तुम्हीच देताय हार्ट अटॅकला आमंत्रण, ह्रदयाचे आणि झोपेचे नाते काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT