neelam gorhe and sudhir mungantiwar saam tv
मुंबई/पुणे

Sangamner: पुड्या सोडणे बंद करा! नीलम गोऱ्हेंचा मुनगंटीवारांना सल्ला

संगमनेर येथे नीलम गोऱ्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

गोविंद साळुंके

नगर : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार जे बोलतात त्यांचा त्यांना भविषात पश्चाताप होऊ नये येवढी काळजी त्यांनी घ्यावी असा सूचक सल्ला नीलम गोऱ्हे यांनी सुधीर मुनगंटीवार यांना दिला आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (neelam gorhe) या आज संगमनेर (sangamner) येथे लोकपंचायतच्या सॅनिटरी पॅड प्रकल्पाच्या उदघाटनासाठी आल्या हाेत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. (neelam gorhe latest marathi news)

नीलम गोऱ्हे म्हणाल्या हैद्राबादचे भाग्य नगर तुम्ही (भाजप) करू शकता तर औरंगाबादच संभाजीनगर का करत नाही. राज ठाकरे (raj thackeray) जे बोलतात ते चर्चेत राहाण्यासाठी बोलत असतात. मनसे (mns) भाजप (bjp) युती होणार हे मी वीस वर्षांपासुन ऐकत आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी पुड्या सोडने बंद करावे. ते जे बोलतात त्यांचा त्यांना भविष्यात पश्चाताप होऊ नये येवढी काळजी त्यांनी घ्यावी असा सल्ला देखील नीलम गोऱ्हे यांनी मुनगंटीवार यांना दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरीत बिबट्याची दहशत ,एका रात्रीत चार गुरांना केलं ठार

IPL Success Story: बापाची जिद्द, पोराची मेहनत, कर्ज काढून क्रिकेट खेळायला पाठवलं, शहापूरचा लेक IPLमध्ये खेळणार

Pune : मोठी बातमी! भाजप उमेदवाराच्या मुलाला मद्य वाहतूक करताना पकडले, आयोगाची मोठी कारवाई

रात्रीच्या अंधारातही मांजरीला शिकार कशी दिसते?

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT