NDTV
NDTV SAAM TV
मुंबई/पुणे

NDTVमध्ये मोठी उलथापालथ; गुंतवणूकदार मात्र मालामाल, पाच दिवसात शेअरमध्ये उसळी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अदानी समुहाने ताबा घेतल्यानंतर मीडिया हाऊस एनडीटीव्हीमध्ये अनेक उलथापालथ झाले आहे. या आठवड्यात NDTVमध्ये तीन मोठे राजीनामे झाले आहेत. एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांनी प्रमोटर ग्रुप ऑफ कंपनी आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. (Share Market)

यानंतर एनडीटीव्ही हिंदीचे रवीश कुमार यांनी चॅनल सोडले. एकीकडे चॅनलमध्ये असं चिंतेचं वातावरण असताना, एनडीटीव्हीच्या शेअरची किंमत झपाट्याने वाढत आहे. गुंतवणूकदारांना याचा मोठा फायदा होत आहे. (Latest Marathi News)

आज गुरुवारी एनडीटीव्हीचा स्टॉक 424 रुपयांवर बंद झाला आहे. शेअरची किंमत सकाळी 470.05 रुपयांवर होती. या संपूर्ण आठवड्यात NDTV च्या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. 25 नोव्हेंबर रोजी एनडीटीव्हीच्या शेअरची किंमत 370 रुपयांच्या जवळ होती, जी आता 424 रुपयांवर आहे. म्हणजे अवघ्या 5 दिवसांत शेअरची किंमत 16 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Strong Bones : हाडांच्या मजबूतीसाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा; सांधे दुखी होईल छुमंतर

Shantigiri Maharaj Nashik News | नाशिकमधून गावितांनी घेतली माघार, शांतिगिरी अजूनही ठाम

ED Raid: मंत्र्याच्या PA कडे सापडलं कोट्यवधींचं घबाड; पैशांचा नुसता ढीग, नोटा मोजून ईडी अधिकारीही थकले

Today's Marathi News Live : रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रशासन मतदानासाठी सज्ज

Mumbai Water Lake Level : मुंबईकरांवर पाणीकपातीचं सावट; शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये सध्या किती पाणीसाठा?

SCROLL FOR NEXT