ncp morcha on talegoan muncipal council office saam tv
मुंबई/पुणे

अखेर नागरिकांसह राष्ट्रवादी काॅंग्रेसने काढला तळेगाव पालिकेवर आक्राेश माेर्चा

गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक करत हाेते पालिकेत तक्रार.

दिलीप कांबळे

मावळ : तळेगाव येथे पाणी (water) पुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी आज (गुरुवार) राष्ट्रवादी काॅंग्रेसने (ncp) तळेगाव पालिकेवर आक्राेश माेर्चा काढला. या माेर्चात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी माेर्चेक-यांनी घाेषणाबाजी करीत पालिका परिसर दणाणून साेडला. तळेगावातील पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करु असे आश्वासन प्रशासनाने आंदाेलकांना दिले. (talegoan ncp latest marathi news)

गेल्या अनेक दिवसांपासून मावळ (maval) मधील तळेगाव दाभाडे येथे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत आहे. याबाबत अनेकवेळा तळेगाव पालिकेत नागरिकांसह राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून तक्रारी करण्यात आल्या. वेळाेवेळी निवेदन देण्यात आले. परंतु पाणी पूरवठा काही सुरळीत झाला नाही.

त्यामुळे आज राष्ट्रवादीचे मावळ अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या नेतृत्वाखाली तळेगाव पालिका कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळ पालिकेच्या 515 दुकानांवर अवैध ताबा

Monday Horoscope : . जुन्या मित्रांची भेट होईल, ५ राशींच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवा; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT