NCP Merger Saam Tv news
मुंबई/पुणे

NCP Merger: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे २०-२२ आमदार फुटणार, बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Sunetra Pawar Faction MLAs May Split: सुनेत्रा पवार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे २०-२२ आमदार फुटणार असल्याचा दावा बड्या नेत्याने केला आहे.

Priya More

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २० ते २२ आमदार फुटण्याची शक्यता असल्याचे मोठं विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठं विधान केले. सुनेत्रा पवार यांच्या गटाचे आमदार आज शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच संजय राऊत यांनी हा दावा केल्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वास्तुशास्त्रानुसार घरात झाडू कुठे ठेवावा आणि कुठे ठेवू नये?

IVF Treatment: IVF उपचार म्हणजे वेदना आणि जुळ्या मुलांचा जन्म? उपचारांबाबतचे हे 5 गैरसमज आधी दूर करा, डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं सत्य!

Hair Care : तुम्ही दिवसभर केस घट्ट बांधून ठेवताय? सावधान! केसांचे अन् मेंदूचे होतेय मोठे नुकसान; वेळीच सोडा सवय, नाहीतर...

Matar Paneer Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा रेस्टॉरंटसारखी चविष्ट मटर पनीर, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद; वनविभागाला मोठं यश

SCROLL FOR NEXT