"होय मी भंगारवाला" आहे, याच मला अभिमान- नवाब मलिक  Saam Tv
मुंबई/पुणे

"होय मी भंगारवाला" आहे, याच मला अभिमान- नवाब मलिक

नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार की, जो व्यक्ती आर्यन खानला जामीन मिळू नये, म्हणून प्रयत्न करत होता. तो कोर्टात फेऱ्या मारत आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई: नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार की, जो व्यक्ती आर्यन खानला जामीन मिळू नये, म्हणून प्रयत्न करत होता. तो कोर्टात फेऱ्या मारत आहे. जामीन सर्वांचा अधिकार आहे. पण त्यापासून वंचित ठेवण चुकीचे असणार आहे. ते सांगतात मी भंगारवाला आहे. भंगारगिरीची किमया काय असते. हे लोकांना माहित नाही, वस्तू जे उपयोगी नसतात. त्या वस्तूची एक- एक तुकडे करतात, आणि शेवटी भट्टीमध्ये टाकतात. आणि पाणी- पाणी करण्याचा काम भंगारवाला करत असतो.

हे देखील पहा-

नवाब मलिक जितके या शहरामध्ये भंगार आहेत. त्या सर्वाची एक- एक नटबोल्ट काढून भट्टीत टाकणार आहे. आणि याचे पाणी- पाणी केल्याशिवाय भंगारवाला मलिक हा थांबणार नाही, असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. दिलेल्या माहितीनुसार की, पहिल्या पत्नीचा फोटो टाकला कारण त्यांची तशी इच्छा होती असे सांगण्यात आले होते. सध्याच्या पत्नी बद्दल मी काही बोललो नाही. ही लढाई धर्मा विरोधात नाही.

काल वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिले आणि मराठी असल्यामुळे मदत करा असे सांगत आहे. आणि मग नवाब मलिक जन्मापासून मुबईत आहे. त्याचं काय भाजपकडून या प्रकरणाचा षड्यंत्र रचलं जात आहे. फिल्म सिटी मुंबई मधून बाहेर जावे, योगींनी त्याकरिता लखनऊ मध्ये फिल्म सिटी बनवली आहे. त्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac predictions: आज कोणाचा दिवस उजळणार? जाणून घ्या १० जानेवारीचं पंचांग आणि राशीविशेष

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

तुमच्या ऑनलाईन शॉपिंगवर ITची नजर? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

मराठी-हिंदी संघर्ष, मुस्लीम ठरणार किंगमेकर? मुंबईची निवडणूक पुन्हा भाषा आणि प्रांतावर

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT