student cleaning premises of navi mumbai croporation school. saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai: नवी मुंबई महापालिका शाळेत पेन नव्हे तर विद्यार्थ्यांच्या हाती दिला झाडू

हा गंभीर प्रकार समाेर आला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : नवी मुंबई (navi mumbai) मनपा क्षेत्रातील कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदाेलन छेडल्यानं येथील महापालिका शाळा (school) क्रमांक २० मध्ये आज चक्क विद्यार्थ्यांकडून शाळेचा परिसर स्वच्छ करुन घेण्याचा प्रकार घडला आहे. शाळेतील शिक्षकांनी (teachers) विद्यार्थ्यांकडून शाळेची स्वच्छता करुन घेतल्याचे सांगतिले जात आहे. (navi mumbai latest marathi news)

मनपा क्षेत्रातील कंत्राटी कामगारांनी कामबंद छेडल्यानं या आंदाेलनात सफाई कामगार देखील सहभागी झाले आहेत. सफाई कामगार न आल्याने शाळेने विद्यार्थ्यांकडूनच झाडू मारुन घेतल्याचा प्रकार समाेर आला आहे.

दरम्यान पालघर भाेईसर नवापूर रोडवरील एका इमारती खाली उभ्या असलेल्या एक शाळेच्या बसला आज पहाटे अचानक आग लागली. या आगीत बस जळून खाक झाली. सुदैवाने बसमध्ये काेणीची नसल्याने माेठी दुर्घना टळली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party Case: मोठी अपडेट! एप्रिल-मे महिन्यातही त्याच हॉटेलमध्ये झाली होती पार्टी; कोण- कोण होत होणार तपास

Maharashtra Live News Update: मुख्य निरीक्षण अधिकारी 1.75 लाखांची लाच घेताना ACB च्या सापळ्यात अडकला

Honey Trap: नाशिकनंतर साताऱ्यातही हनी ट्रॅप? 2 माजी मंत्री, मंत्र्याचा मुलगा हनी ट्रॅपमध्ये?

Accident : भाजप आमदाराच्या आश्रमशाळेत भीषण अपघात, पाण्याची टाकी कोसळून १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Emergency Landing : ५००० फूटावर विमानाचं इंजिन बिघडलं; बोईंग ड्रीमलाइनरचं इमर्जन्सी लँडिग, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT