Navi Mumbai Accident Saamtv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Accident: नवी मुंबईतील ऐरोली येथे भीषण अपघात; कंटेनरची ५ वाहनांना धडक

वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहनाना बाजूला करण्याचे काम सध्या सुरू आहे.

Gangappa Pujari

सिद्धेश म्हात्रे, प्रतिनिधी...

Navi Mumbai Accident: नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.नवी मुंबईच्या ऐरोली येथे एक भीषण अपघात झाला. कंटेनरने पाच वाहनांना धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत असून यामध्ये एक महिला गंंभीर जखमी झाली आहे. (Navi Mumbai Accident News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील ऐरोली एन्ट्री पॉईं येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. कंटेनरवरील चालकांचा ताबा सुटल्याने कंटेनरने पाच वाहनांना धडक दिली. या अपघातात रिक्षामध्ये बसलेली एक प्रवासी महिला जखमी झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहनाना बाजूला करण्याचे काम सध्या सुरू आहे.

टॅंकर अपघातात दोघांचा मृत्यू..

काल अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यात एक दुर्देवी घटना घडली होती. पाथर्डी तालुक्याच्या माणिकदौंडीच्या घाटात  झालेल्या टँकर अपघतात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर टँकरला भीषण आग लागली होती. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dasara Melava Live Update : दसऱ्याच्या मुहूर्तावर नाशिकमध्ये सोने खरेदीसह वाहनांची विक्री देखील सुसाट

Dussehra Special : महाराष्ट्रातील 'या' गावात होते चक्क रावणाची पूजा, नेमकी प्रथा आहे तरी काय? पाहा व्हिडिओ

Walmik Karad: पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर झळकले; बीडमध्ये राजकीय खळबळ|VIDEO

Nifad News : अतिवृष्टीने द्राक्ष बागांचे नुकसान; शेतकरी आक्रमक, वनिता नदीत उतरून आंदोलन

Maratha Aarakshan : सरकारने आरक्षण दिलेय, पण खुर्चीसाठी काही..., मुंडेंचा जरांगेंवर अप्रत्यक्ष हल्लाबोल

SCROLL FOR NEXT