Income Tax Department conducting raids in nashik  saam tv
मुंबई/पुणे

Nashik News: नाशकात बांधकाम व्यायसायिकांवर आयकर विभागाची कारवाई; निवासस्थाने, कार्यालयांवर पथकाचे छापे, औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Nashik IT Raid: नाशिक शहरात बांधकाम व्यायसायिकांवर आयकर विभागाची कारवाई सुरूच आहे. सलग दुसऱ्या दिवशी कारवाई सुरूच असल्याचे सुरू आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik News: नाशिक शहरात बांधकाम व्यायसायिकांवर आयकर विभागाची कारवाई सुरूच आहे. सलग दुसऱ्या दिवशी कारवाई सुरूच असल्याचे सुरू आहे. नाशिकमध्ये १५ हून बांधकाम व्यावसायकिांच्या निवासस्थाने, कार्यालये आणि फार्म हाऊसवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. (Latest Marathi News)

मार्च महिन्यात महाराष्ट्रासह देशभरात आयकर विभागाकडून कर चुकवणाऱ्यांवर आयकर विभागाकडून छापेमारी केली जात आहे. नाशिकमध्येही आयकर विभागाने व्यावसायिकांवर गुरुवारी छापे टाकले आहेत.

आयकर विभागाच्या कारवाईने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. १५ हून बांधकाम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालये आणि फार्म हाऊसवर आयकर विभागाची झाडाझडती सुरू आहे.

आयकर विभागाने अनेक महत्त्वाची कागदपत्रे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. कर चुकवेगिरी प्रकरणी बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर आहेत. सशस्त्र पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई केली आहे.

दरम्यान, नाशिकच्या मेनरोडवर या बांधकाम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालय, त्यांच्या मॅनेजरसह काही महत्वाच्या व्यक्तींची निवासस्थानी आयकर विभागाचे पथक दाखल झाले आहेत. या छाप्यांमध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या हाती मोठे घबाड लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Dhule: गावच्या रस्त्यावर रिपोर्टिंग करणाऱ्या त्या शाळकरी मुलींना आदित्य ठाकरेंकडून सायकल भेट

Gen Alpha Club: 'रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते', त्र्यंबकेश्वरमध्ये रस्त्याची दुरवस्था, बाटलीचा माईक बनवून विद्यार्थ्यांनी मांडली व्यथा

Shravan Fasting : श्रावणात उपवासाला खा ८ चविष्ट पदार्थ, दिवसभर एनर्जी टिकून राहील!

Sangli : भाजप नेत्यांवर टक्केवारीचा आरोप, नगरसेवकांमध्ये धक्काबुकी; विरोधी पक्षनेते म्हणाले, भाजपपुढे झुकणार नाही! VIDEO

सांगलीत एसटी बसचा समोरासमोर अपघात, 2 ते 3 प्रवाशांचा जागेवर मृत्यू; 15 ते 20 जखमी

SCROLL FOR NEXT