तस्करी प्रकरणात 3 केनियन नागरिकांना अटक; गुप्तांगात लपवले होते सोने  Saam Tv
मुंबई/पुणे

तस्करी प्रकरणात 3 केनियन नागरिकांना अटक; गुप्तांगात लपवले होते सोने

अटक करण्यात आलेल्या आरोपींनी गुप्तांगात ९३७ ग्राम सोने लपविले होते. जे जे रुग्णालयात दाखल केल्या नंतर सदरचा प्रकार समोर आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (Narcotics Control Bureau) करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान ३ केनिया नागरिकांना सोने तस्करी करण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेली असून , मोहमद खुरेशआ अली (६१) अब्दुल्लाही अभिदिया आदण (४३) अली सादीया आलू (४५) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींनी गुप्तांगात ९३७ ग्राम सोने लपविले होते. जे जे रुग्णालयात दाखल केल्या नंतर सदरचा प्रकार समोर आला आहे. १७ ऑगस्ट रोजी दोहा वरून विमानाने मुंबई विमानतळावर दाखल झाल्यावर या आरोपींना एनसीबीने ताब्यात घेऊन चौकशी केली असता या तिन्ही आरोपींनी त्यांच्या गुप्तांगात सोने लपविल्याचे समोर आले.

दरम्यान या तिन्ही आरोपीना उपचारानंतर सदरचे प्रकरण कस्टम विभागाकडे पुढील तापासाठी वर्ग करण्यात आलेला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर - शासकीय कंत्राटदारांची तब्बल 77 कोटी रुपयांची थकबाकी

HSRP Number Plate: एचएसआरपी नंबरप्लेटची मुदत संपली; आता दररोज १००० रुपयांचा दंड | VIDEO

Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीवर कोसळला दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे निधन, शेअर केली भावुक पोस्ट

हृदयद्रावक! बाप नमाजसाठी बाहेर गेला अन् घरात काळाने घातला घाला; ५ मुलांसह ६ जण जिवंत जळाले

MHADA Lottery: गुड न्यूज! मुंबईत घ्या हक्काचे घर, म्हाडाकडून ३,५०० घरांची लॉटरी; कुठे किती घरं?

SCROLL FOR NEXT