धक्कादायक! प्रेयसीला पळवून नेणाऱ्या मित्राचा गळा आवळून खून Saam Tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! प्रेयसीला पळवून नेणाऱ्या मित्राचा गळा आवळून खून

प्रेयसीला पळवून नेणाऱ्या मित्राचा पत्ता माहीत करून घेण्यासाठी ४ जणांनी मिळून, एका व्यक्तीचे अपहरण केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पिंपरी : प्रेयसीला GirlFriend पळवून नेणाऱ्या मित्राचा Friend पत्ता माहीत करून घेण्यासाठी ४ जणांनी मिळून, एका व्यक्तीचे अपहरण Kidnapping केले आहे. यानंतर त्याचा गळा आवळून खून करण्यात आले आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृत Dead व्यक्तीचे कपडे काढून, मृतदेह पोत्या मध्ये टाकून मुळा Mula नदीच्या पात्रामध्ये फेकून दिल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. Murder Case in pune

ही घटना ३१ जुलै २०१९ ला कोन्हे फाटा ता. मावळ Maval याठिकाणी घडली आहे. धीरज मायराम नागर असे या खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सुरज उर्फ सोन्या अरविंद जगताप (वय- ३५) रा. गांधी नगर झोपडपट्टी देहूरोड, अरिफ सिद्दीक शेख (वय- ३२) रा. पडवळ नगर, थेरगाव, सागर सुरेश जगताप (वय- ३०) रा. थेरगाव, चेतक नेपाळी पुर्ण नाव माहित नाही.

हे देखील पहा-

या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस Police उपनिरीक्षक विनोद शेंडकर यांनी सांगवी पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरिफ शेखच्या प्रेयसीला धीरज यांचा मित्र दुर्गा साळवी याने पळवून नेले आहे. या कारणावरून आरोपींनी संगणमत कर्णयुगात आले. Murder Case in pune

दुर्गा साळवी याचा मुंबईतील Mumbai पत्ता माहिती करून, घेण्यासाठी धीरज याचे ३१ जुलै २०१९ दिवशी सायंकाळी ६ वाजता कान्हेगाव Kanhegaon रेल्वे स्टेशन समोरून अपहरण करण्यात आले. त्यानंतर मुळा नदीच्या पात्राजवळच वाकड Vakad येथील एका भंगाराच्या दुकानात नेहून धीरज याला मारहाण करण्यात आली होती. सुरज याने धीरज यांचे पाय पकडले होते.

सागर आणि चेतक यांनी हात पकडले होते. यानंतर सुरजनी धीरजचा गळा आवळून खून केले आहे. धीरजची ओळख पटू नये, याकरिता, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सर्व कपडे काढून, मृतदेह एका पोत्यामध्ये टाकून पोत्याचे तोंड बंद न करता, मुळा नदीच्या पात्रात वाकड या ठिकाणी टाकून दिले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यावर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सुरज जगताप याला ताब्यात देखील घेतले आहे. हा गुन्हा सांगवी पोलिसांनी वडगाव Wadgaon मावळ पोलीस ठाण्यात वर्ग केले आहे. Murder Case in pune

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT