Mumbra News  Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbra News : मुंब्रा परिसरात एनसीबीची मोठी कारवाई; आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश

Mumbra Crime News : ठाणे जिल्ह्याच्या मुंब्रा परिसरात एनसीबीने आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीला पर्दाफाश केला आहे. एसीबीने धाड टाकून 169.7 किलो कोडीन सिरप, अल्प्राझोलमच्या 22000 गोळ्या आणि नायट्राझेपामच्या 10380 गोळ्या वाहनासह जप्त करण्यात आल्या आहेत.

Sandeep Gawade

ठाणे जिल्ह्याच्या मुंब्रा परिसरात एनसीबीने आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीला पर्दाफाश केला आहे. एसीबीने धाड टाकून 169.7 किलो कोडीन सिरप, अल्प्राझोलमच्या 22000 गोळ्या आणि नायट्राझेपामच्या 10380 गोळ्या वाहनासह जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलं आहे. एसीबीला यासंदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रपतींकडून मंजुरी, राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: आंदोलनामध्ये मारहाण करणे चुकीचे असे परत होता कामा नये-अमृता फडणवीस

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

SCROLL FOR NEXT