वाहनांची तपासणी थांबवा; मुंबई पोलीस आयुक्तांचे ट्रॅफिक पोलिसांना आदेश! Saam tv
मुंबई/पुणे

वाहनांची तपासणी थांबवा; मुंबई पोलीस आयुक्तांचे ट्रॅफिक पोलिसांना आदेश!

वाहनांना थांबून त्यांची तपासणी आणि डॉक्यूमेंटची तपासणी न करण्याचे मुंबई पोलीस आयुक्त यांचे मुंबई ट्रॅफिक पोलिसांना निर्देश.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : वाहनांना थांबून त्यांची तपासणी आणि डॉक्यूमेंटची तपासणी न करण्याचे मुंबई पोलीस आयुक्त यांचे मुंबई ट्रॅफिक पोलिसांना निर्देश दिले आहेत.Mumbai Police Commissioner orders Mumbai Traffic Police not to inspect vehicles

मुंबईMumvai आणि वाहतूकTraffic कोंडी या एकमेकांशी निगडीत असलेल्याच बाबी आहेत म्हणायला हरकत नाही. सततच्या ट्रँफिकचा अनेक वेळा वाहनधारकांना कंटाळा येत असतो आणि ट्रँफिक सिंग्नल वरुन गेल्यावरती जर पोलिसांनी कागदपत्र तपासणीसाठीDocument check थांबवल तर तो त्रास सांगायला नकोच याच पार्श्वभूमीवरती मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त यांनी आज एक आदेश काढला यामध्ये वाहनांना थांबून त्यांची तपासणी आणि डॉक्यूमेंटची तपासणी न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

दरम्यान जी वाहने ट्राफिक नियमांचे उल्लंघन करतील अशाच वाहनांना थांबण्यास प्राधान्यक्रम देण्याचे आदेश हेमंत नगराळे यांनी मुंबई ट्रॅफिक पोलिसांना दिले आहेतच त्यांच्यावरती योग्य ती कारवाई सुध्दा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र रहदारीच्या रस्तयांवरती वाहण तपासणी करु नये असेही निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच कागदपत्रांची तपासणी वाहतूक विभागाने करण्या ऐवजी वाहतूक कशी सुरळीत राहील याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असल्याचं हेमंत नगराळे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local : लोकलमध्ये राडा ! राजेशने घराशेजारी राहणाऱ्याला सिराजला गर्दीत गाठले, चाकूने छातीवर-पाठीवर सपासप वार केले

Maharashtra Live News Update: प्रकाश महाजन करणार शिवसेनेत प्रवेश

Today Winter Temprature : राज्यात तापमानात चढ-उतार! 'या' जिल्ह्यांत पारा १० अंशाच्या खाली; वाचा आजचे हवामान कसे असेल?

Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहि‍णींना KYCसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता;₹४५०० या दिवशी जमा होणार

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा या देशावर हल्ल्याचा आदेश, ISIS वर अमेरिकन सैन्याचा Airstrikes, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT