Mumbai News Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

Mumbai News Update : साकीनाका वाहतूक विभागाच्या हद्दीतील जेव्हीएलआर मार्गावर ०४ ते ३१ मे दरम्यान दररोज रात्री ००.०१ ते ०६.०० वा पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

Sandeep Gawade

साकीनाका वाहतूक विभागाच्या हद्दीतील जेव्हीएलआर मार्गावर रामबाग ब्रिज व एनटीपीसी जंक्शन येथे मेट्रो ६ प्रकल्पाचे एका खाजगी कंपनीकडून  मेट्रो स्टेशन उभारणीसाठी काम करणात येत आहे. त्यामुळे  या कामासाठी  ०४ ते ३१ मे दरम्यान दररोज रात्री ००.०१ ते ०६.०० वा पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात हा मार्ग बंद करण्यात आला आहे. 

हा रस्ता वाहतुकीसाठी बंद

१) जेव्हीएलआर रोड वरील गणेश घाट ते रामबाग रामबाग ब्रिज उतरणी पर्यंत उत्तर वाहिनीवरील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील.

२) जेव्हीएलआर रोड वरील पवई प्लाझा ते एनटीपीसी जंक्शन पर्यंतची दक्षिण वाहिनीवरील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील.

पर्यायी रस्ता 

 १) जेव्हीएलआर रोड रामबाग ब्रिज उत्तर वाहिनीवरील वाहतूक ही दक्षिण याहिनीने वळविण्यात येईल. तसेच ब्रिजच्या दक्षिण वाहिनी वरील वाहतूक हि सेवा मार्गाने वळविण्यात येईल.

२) जेव्हीएलआर रोड पवई प्लाझा ते एनटीपीसी जंक्शन दरम्यानची दक्षिण वाहिनीवरील वाहतूक ही उत्तर वाहिनीने वळविण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT