Mumbai Local train Fight Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : धावती लोकल बनली कुस्तीचा आखाडा, दोन गटात हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल (Viral News) होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला धक्का बसतो. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. काहीवेळा गोष्टी इतक्या मजेदार असतात की लोकांना पाहून प्रचंड आश्चर्य वाटतं तर कधी धक्का देखील बसतो. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे.

मुंबईची (Mumbai) लोकल ही मुंबईच हृदय म्हणतात. लोकल ट्रेन बंद पडली तर मुंबईच थांबते. अशी ही मुंबईचा जीव असणारी लोकल ट्रेन सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत असते. मुंबई लोकलमधील भांडणाचे आणि मारामारीचे सत्र वाढतच चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रेनमध्ये झालेल्या मारामारीचे आणि भांडणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

विरार -चर्चगेट ट्रेनमध्ये नालासोपारा स्थानकात सीट वर बसण्यासाठी दोन गटात हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. विरार वरून चर्चगेला जाणारी सकाळची 6.45 ची लोकल ट्रेन नालासोपारा स्थानकात पोहोचली. त्यावेळी चौथ्या सीट वर बसण्यासाठी दोन गटात वाद निर्मल झाला व याचे रूपांतर हाणामारीत झाले. हनामारीच चा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मुंबई लोकलमध्ये अशा घटना घडण्याच्या संख्येमध्ये वाढ होत चालली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

Early Morning Dreams: सकाळी पडणारे स्वप्न खरंच पूर्ण होतात का?

SCROLL FOR NEXT