Mumbai Dance Bar Video Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Dance Bar Video: मुंबईत पुन्हा छमछम, डान्सबारमध्ये पहाटेपर्यंत चालतात अश्लील नृत्ये; VIDEO आला समोर

Dance Bar Viral Video: ऑर्केस्ट्राच्या नावाखाली पहाटेपर्यंत लेडीज बारचा हा धिंगाणा सध्या मुंबईच्या दहिसरमध्ये सुरू आहे.

Ruchika Jadhav

संजय गडदे

Dahisar Crime News: ऑर्केस्ट्राच्या नावाखाली पुन्हा एकदा मुंबईत छमछम सुरू झालीये. डान्सबारला राज्यात बंदी असतानाही मुंबईच्या वेशीवर मोठ्या संख्येने लेडीज डान्सबार सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली पहाटेपर्यंत लेडीज बारचा हा धिंगाणा सध्या मुंबईच्या दहिसरमध्ये सुरू आहे. (Latest Marathi News)

येथील एक व्हिडिओ देखील समोर आलाय. समोर आलेला व्हिडिओ दहिसर येथील एका बारचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. इथे बारबालांवर पैशांची उधळण सुरू असून अश्लील नृत्य आणि अश्लील हावभाव करत ग्राहकांना आकर्षित करण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत.

मुंबई पोलीस प्रशासन यावर कोणती कारवाई करत नसल्याने या डान्सबारवर पोलिसांचा वरदहस्त आहे का? असा सवाल आता या व्हिडिओच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. मुंबईच्या वेशीवर मोठ्या संख्येने ऑर्केस्ट्रा बार सुरू आहेत. मात्र ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली इथे सर्रासपणे बारबालांची छम छम सुरू आहे.

या डान्सबारमुळे महाराष्ट्रातील तरुण पिढी बरबाद झाली होती. यामुळे डान्सबार बंदी कायदा अमलात आणला होता पण या कायद्याचा विसर आता पोलिसांना पडला आहे का? असाही प्रश्न या व्हिडिओच्या निमित्ताने उभा राहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT