Varsova Police Station Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: विकृतीचा कळस! ४५ वर्षीय व्यक्तीकडून भटक्या कुत्र्यावर अत्याचार; वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Versova Police Station: या प्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

सुरज सावंत

Mumbai News: मुंबईतील वर्सोवा परिसरातून एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. अंधेरीतील सात बंगला परिसरात एका ४५ वर्षीय व्यक्तीकडून भटक्या कुत्र्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी डगलय गोम्स या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, वर्सोवा (Varsova) परिसरात डगलय गोम्स या व्यक्तीने भटक्या कुत्र्यावर अत्याचार केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. अंधेरीतील (Andheri) सात बंगला, बीच क्लासिक इमारतीच्या मागे त्याने हे विकृत कृत्य केले. या घटनेची भटक्या कुत्र्यांना जेवायला घालणाऱ्या एका शिक्षिकेने या प्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात (Varsova Police Station) तक्रार दाखल केली. (Mumbai Crime)

आरोपीचा शोध सुरू...

या तक्रारीनंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी डगलय गोम्स या व्यक्तीवर कलम ३७७ भादवी सह ११ (१) प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT