Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, मुलुंडमधील धक्कादायक प्रकार

Crime News : मुलुंड पोलिसांनी या प्रकरणी सामुहिक बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्ह नोंद केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन गाड

Mumbai News :

मुंबईच्या मुलुंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची प्रकार समोर आली आहे. चाकूचा धाक दाखवून तसेच आईला जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला गेला आहे.

मुलुंड पोलिसांनी या प्रकरणी सामुहिक बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्ह नोंद केला आहे. या प्रकरणी २१ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे.

तर दुसऱ्या आरोपीच्या शोधात पोलिसांचे पथक परराज्यात रवाना झाले आहे. गुंगीच औषध देऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे एफआयआरध्ये नमुद करण्यात आले आहे.

पैसे दिले नाही म्हणून आरोपी मुलीला घरी घेऊन गेले होते. तिथे दारू पाजून तसेच पेयामध्ये गुंगीचं औषध देऊन तिच्यावर सुरुवातीला आरोपीने बलात्कार केला.

नंतर चाकूचा धाक दाखवून आईला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. त्यानंतर आरोपींनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

SCROLL FOR NEXT