Deadly attack on Vanchit Bahujan Aghadi youth president saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई युवा अध्यक्षांवर जीवघेणा हल्ला, हल्लेखोरांनी चाकूने केले सपासप वार

Mumbai Crime News: वंचित बहुजन आघाडीच्या दोन कार्यकर्त्यांवर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला, जखमींमध्ये मुंबई युवा अध्यक्षांचा समावेश.

Chandrakant Jagtap

>> निवृत्ती बाबर, साम टीव्ही

Deadly attack on Vanchit Bahujan Aghadi Mumbai youth president : वंचित बहुजन आघाडीचे मुंबई युवा अध्यक्षांवर अज्ञांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात वंचित बहुजन आघाडीचे मुंबई युवा अध्यक्ष परमेश्वर रणशूर आणि त्यांचा एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे.

दादर येथील चित्रा टॉकीजच्या परिसरात काही अज्ञात हल्लेखोरांनी या दोघांवर चाकूने सपासप वार केले. या दोघांनाही जखमी अवस्थेत उपचारासाठी परेल येथील केईएम रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT