MLA Gilbert John Mendonsa  
मुंबई/पुणे

Mumbai Crime: माजी आमदार गिल्बर्ट जॉन मेन्डोन्सा यांच्याविरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल

Mumbai Crime: गिल्बर्ट मेन्डोन्सा हे मीरा भाईंदर विधानसभेचे पहिले आमदार आहेत. २००९ राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार म्हणून निवडून आले होते. लोकसभेच्या मतदानावेळी त्यांनी विरुद्ध पक्षाच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मिरा भाईंदर शहराचे माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सा यांच्याविरोधात विनयभंचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय. माजी आमदार मेन्डोन्सा यांनी पीडितेला मतदानाच्या दिवशी धमकी दिली होती. तसेच शिवीगाळ केली होती. गिल्बर्ट मेन्डोन्सा हे मीरा भाईंदर विधानसभेचे पहिले आमदार असून २००९ राष्ट्रवादी काँग्रेस मधून आमदार म्हणून निवडून आले होते. मेन्डोन्सा हे सध्या शिंदे गटासोबत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी उत्तन परिसरात विरुद्धपक्षासोबत वाद झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchami Tithi: शरद ऋतु, पंचमी तिथि आणि चंद्र मिथुन राशीत; या राशींना मिळणार प्रोत्साहन व नवा प्रवास

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Rashmika Mandanna: 'विजयसोबत लग्न करणार...'; अखेर रश्मिकाने कबूल केलंच, तो व्हिडिओ व्हायरल अन् चर्चांना उधाण

Maharashtra politics : राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, शिंदेंच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Shocking : महाराष्ट्र हादरला! मुलाने केली वडिलांची हत्या, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT