Chakan Crime news, Pune Crime News Updates Saam Tv
मुंबई/पुणे

Chakan: मनातून खचलेल्या महिलेस सहानुभूती दाखवत त्याने रुमवर नेले अन्...

पाेलीस संशयित आराेपीचा शाेध घेताहेत.

रोहिदास गाडगे

चाकण : चाकण (chakan) येथील नाणेकरवाडी (nanekarwadi) येथील एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या (women) तक्रारीनूसार संबंधित संशयित आराेपी हा चाकण बस स्थानकात (chakan bus stand) सुरक्षा रक्षक आहे. (Pune Crime News Updates)

याबाबतची अधिक माहिती अशी : नाणेकरवाडी येथे रहाणा-या महिलेचे घरात भांडण झाल्यानंतर ती चाकण बसस्थानकात आली. या महिलेला सुरक्षा रक्षकाने सहानुभुती दाखवत स्वत:च्या खाेलीवर नेले. तेथे तिच्यावर अत्याचार (molested) केला.

त्यानंतर संबंधित महिलेने चाकण बस स्थानकाच्या अज्ञात सुरक्षा रक्षकाविरोधात चाकण पोलीसांत (chakan police station) बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी चाकण पोलीस संशयित आरोपीचा शोध घेताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं? आदिती तटकरेंनी सांगितली सगळी कारणं

Maharashtra News Live Update: नालासोपाऱ्यात परदेशी महिलेवर हल्ला

भाजप स्लो पॉयझन, शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय, कामाख्या देवीला माहितीय; माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा सनसनाटी आरोप

Success Story : अपमानाचे शब्द थेट काळजाला भिडले! रिक्षाचालकाचा मुलगा थेट IAS अधिकारी झाला

Parbhani : विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात ठाकरेंनी उतरवला हुकमी एक्का

SCROLL FOR NEXT