mns logo saam tv
मुंबई/पुणे

MNS: ढोल बजाव आंदोलनाने नवी मुंबई महापालिका प्रशासनास मनसे करणार जागं

मनसे आता कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आक्रमक झाली आहे

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

ठाणे : कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ज्यात प्रामुख्याने कोविडमुळे (covid19) मृत झालेल्या कंत्राटी कामगारांना पाच लाखांची आर्थिक मदत देणे, ६० दिवसांचा कोविड (covid) भत्ता देणे व कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करणे या मागण्यांसाठी मनसे (mns) येत्या शुक्रवारी (ता. ११) नवी मुंबई मनपा मुख्यालयावर (mns morcha on navi mumbai muncipal corportaion) ढोल बजाव आंदोलन छेडणार आहे.

मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे (gajanan kale) म्हणाले या ढोलच्या आवाजाच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न मनपा आयुक्तांच्या कानावर पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. यापुढील आंदोलन हे लोकशाही पद्धतीने नसेल असा इशाराही काळे यांनी दिला.

त्यामुळे मनसे आता कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आक्रमक झाली आहे हे निश्चित. येत्या ११ मार्चला हाेणा-या ढोल बजाव आंदोलनातून मनसे मनापा प्रशासनाला जागे करणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Necklace Designs : गरबा लूकला चारचाँद लावतील 'हे' ७ नेकलेस डिझाइन्स, घागरा-चोळीसोबत नक्की ट्राय करा

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

New Pension Rule: EPS पगार मर्यादा 25,000 रुपये; पण सर्वांनाच पेन्शन मिळणार नाही! जाणून घ्या नवे नियम

SCROLL FOR NEXT