मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बायकोसाठी ऑर्डर केला खास 'पैठणी केक'! अश्विनी जाधव केदारी
मुंबई/पुणे

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बायकोसाठी ऑर्डर केला खास 'पैठणी केक'!

वाढदिवसानिमित्त कोण कधी काय करेल आणि आपल्या बायकोला काय गिफ्ट देईल हे सांगता येत नाही. मात्र मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त चक्क पैठणी केक तयार केला आहे.

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

अश्विनी जाधव केदारी

पुणे: वाढदिवसानिमित्त (Birthday) कोण कधी काय करेल आणि आपल्या बायकोला काय गिफ्ट देईल हे सांगता येत नाही. मात्र मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त चक्क पैठणी केक तयार केला आहे. हा केक वाघोली (Wagholi) मधील पिराजी फुड बेकरीमध्ये तयार करण्यात आला.

हे देखील पहा-

पैठणी (Pathani Saree) कुणाला आवडणार नाही. पण ही पैठणी नेसायची नाही तर खास खाण्यासाठी तयार करण्यात आली असं म्हटलं तर? तुम्हालाही एक क्षण ऐकून विचित्र वाटेल. जस केकवर वेगवेगळे फोटो किंवा आकाराचे केक तयार केले जातात तशाच पद्धतीनं पुण्यातील एका पिराजीस केक ने वेगळ्या पद्धतीनं केक तयार केला आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बायकोसाठी ऑर्डर केला खास पैठणी केक!

हा केक पाहून एक क्षण वाटेल की, ही खरीखुरी साडीच आहे जी घडी घालून ठेवली आहे. पण नाही हा तर चक्क केक आहे. हा केक अलंकार तयार करण्यासाठी आणि पैठणीवरचं डिझाइन तयार करण्यासाठी. या केकला पैठणीचा हुबेहुब लूक आणायचा होता. त्यामुळे मेहेनत घ्यावी लागली. हा केक सोशल मीडियावर व्हायरल झाला पैठणी केक मनसे नेत्यांनी बायकोच्या वाढदिवसानिमित्ताने बनवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

Fact Check: मंदिर पाडलं, हनुमान हलेना? 1000 वर्षांपूर्वीची प्राचीन मूर्ती असल्याचा दावा?

Vidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणचा जामीन फेटाळला

Manoj Jarange vs Maharashtra Government: शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांचा जरांगेंवर हल्लाबोल; मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळणार?

Good News: 21,000 पगार अन् तगडा बोनस मिळणार, कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT