Raj Thackray  Saam TV
मुंबई/पुणे

मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाला आहे. राज ठाकरे हे उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाला आहे. राज ठाकरे हे उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. पायाचे दुखणे वाढल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. मात्र, राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोरोनाची (Corona) लागण झाल्याने राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलली आहे. ( Raj Thackeray News In Marathi )

हे देखील पाहा -

गेल्या काही दिवसांपासून त्यांना पायदुखीचा त्रास जाणवत होता. मंगळवारी त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र, राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर घरी दाखल झाले आहेत. कोरोना चाचणी निगेटिव्ह येत नाही, तोवर शस्त्रक्रिया होणार नाही, अशी माहिती डॉ. जलील परकर यांची माहिती दिली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांना कोरोना लागण झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.सचिन मोरे म्हणाले,'कोविडच्या कोविड डेड सेलमुळे ॲनेस्तेशीया देऊ शकत नसल्यामुळे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे'

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींना आज अचानक पैसा मिळेल, वाचा राशीभविष्य

Tractor Morcha : कर्जमाफीसाठी नागपूरात 'ट्रॅक्टर मोर्चा'; शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू आक्रमक, VIDEO

Fact Check : मुलांना जन्म देणारी फॅक्टरी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Navpancham Rajyog 2025: 30 वर्षांनंतर शनी-बुध बनवणार नवपंचम राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता

Shocking: AI द्वारे बनवला बहीण-भावाचा अश्लिल व्हिडीओ, नंतर केलं ब्लॅकमेल; तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT