मिस पिंपरी-चिंचवड स्पर्धेच्या मानकरी महिलेने केली आत्महत्या Saam TV
मुंबई/पुणे

मिस पिंपरी-चिंचवड स्पर्धेच्या मानकरी महिलेने केली आत्महत्या

सांगवी (Pune-sangvi) भागातील मधुबन सोसायटी मधील राहत्या घरात विशाखा सोनकांबळे यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे.

गोपाल मोटघरे

पुणे: सांगवी (Pune-sangvi) भागातील मधुबन सोसायटी मधील राहत्या घरात विशाखा सोनकांबळे यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. विशाखा सोनकांबळे (Vishakha Sonkamble) ह्या योगा प्रशिक्षक देखील होत्या, तसेच त्या मिस पिंपरी -चिंचवड (Miss Pimpri Chinchwad) स्पर्धेच्या मानकरी देखील ठरल्या होत्या, त्यामुळे विशाखाने आत्महत्या करण्यासारखा टोकाचं पाऊल उचलल्याने पिंपरी -चिंचवड शहरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विशाखा आपला पती दीपक सोनकांबळे आणि दोन मुलासह मधूबन सोसायटी मध्ये राहत होत्या. काल रात्री विशाखाचे पती आपल्या मुलांन सोबत हॉल मध्ये झोपले होते आणि विशाखा आत मध्ये रूममध्ये झोपून होती. त्या दरम्यान विशाखाने अगोदर हाताची नस कापून नंतर गळफास घेतला आहे. विशाखा ने आत्महत्या का केली हे अजून मात्र समजू शकल नाही. मात्र सांगवी पोलिसांनी विशाखा सोनकांबळे आत्महत्या संदर्भात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Diet: डाएटमध्ये भाकरीसोबत खा ही एक भाजी, फॅट होईल ७ दिवसातच कमी

Maharashtra Government: राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा २२ वर्षांपूर्वीचा नियम बदलला

Sambhajinagar: ट्रॅफिक पोलिसाला भरचौकात मारहाण, आधी शिवीगाळ नंतर कॉलर पकडून कानशिलात लगावली; VIDEO समोर

Maharashtra News Live Update: पुणे महापालिकेच्या वित्तीय समितीवरून पुन्हा वाद, आयुक्त नगरसेवक आमने-सामने

Shocking : लग्नाला मुलगी मिळेना, तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरात संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT