police, arrests, palghar Saam Tv
मुंबई/पुणे

Palghar : ती किंचाळत हाेती पण ताे... बाेईसरला चिमुकलीवर अत्याचार, नराधमास अटक

पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

रुपेश पाटील

Palhgar : अंधाराचा फायदा घेत तीस वर्षीय नराधमाने (youth) चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पालघर (palghar) जिल्ह्यात घडली आहे. ही घटना बोईसर कुंभवली येथे घडल्याची पाेलिस तपासात समोर आले आहे. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बोईसर कुंभवली परिसरात एका युवकाने त्याच्याच शेजारी राहणाऱ्या चिमुकलीवर अंधाराचा फायदा घेत अत्याचार केला. या घटनेची माहिती समजताच बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थऴी गेले.

पीडित चिमुकल्या मुलीला जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. संबंधित युवकावर पोक्सोसह अन्य कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित युवकास काही तासातच बोईसर पोलिसांनी अटक केली. पुढील तपास बोईसर पोलिस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cholesterol Symptoms: शरीराच्या या 3 भागांमध्ये सर्वात आधी दिसतात हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणं

Maharashtra News Live Update: TET पेपरफुटी प्रकरणी आणखी तिघांना अटक, आरोपींची संख्या 10 वर

संतापजनक कृत्य! सहकाऱ्याच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरचा पाइप घातला,पोटात हवा गेल्यानं कामगाराचा मृत्यू

Running Benefits: वजन कमी करायचं आहे? मग दररोज ३० मिनिटं धावण्याची सवय लावा, शरीराला होतील हे ७ फायदे

Rain Health Tips: पावसात भिजल्यानंतर कोणते आजार होऊ शकतात?

SCROLL FOR NEXT