मंत्री उदय सामंत यांच्या गाडीचा अपघात; सिक्युरिटी ऑफिसरला दुखापत Saam Tv
मुंबई/पुणे

मंत्री उदय सामंत यांच्या गाडीचा अपघात; सिक्युरिटी ऑफिसरला दुखापत

गाडीत उदय सामंत एकटेच होते.

वैदेही काणेकर, सामटीव्ही, मुंबई

मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. मुंबईमध्ये कार्यक्रमाला जात असताना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्पेशल सिक्युरिटी युनिटच्या गाडीचा ब्रेक फेल होऊन उदय सामंतयांच्या गाडीवर आदळली आहे. गाडीत उदय सामंत एकटेच होते.

दिलासादायक बाब म्हणजे उदय सामंत या अपघातात एकदम सुखरूप आहेत. सिक्युरिटी ऑफिसरला दुखापत झाली आहे. जखमी सिक्युरिटी ऑफिसरवर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. संरक्षण करणाऱ्या सर्वांचा औषधोपचाराचा खर्च उदय सामंत करणार आहे. सदर घटना ८ वाजता घडली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई-आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात, ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, १५ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

KDMC : केडीएमसीतील कंत्राटी कामगारांचे काम बंद; सुमित कंपनीत सामावून घेण्याची मागणी

Mumbai-Goa Highway : LPG गॅस टॅंकरला अपघात, ९ तासांपासून वाहतूक ठप्प | VIDEO

HBD Sanjay Dutt : संजय दत्तच्या नावावर चाहतीने केली होती तब्बल ७२ कोटींची संपत्ती, पैशांचं अभिनेत्याने काय केलं?

SCROLL FOR NEXT