Nawab Malik  Saam Tv
मुंबई/पुणे

Nawab Malik Admitted in Hospital: नवाब मलिकांची प्रकृती बिघडली; जे जे रुग्णालयात अ‍ॅडमिट

महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तब्येत खराब झाल्यामुळे तपासणी साठी नेले होते आता तिथे अ‍ॅडमिट केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई : महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तब्येत खराब झाल्यामुळे तपासणी साठी नेले होते आता तिथे अ‍ॅडमिट केले आहे. राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांना दोन दिवसांपूर्वी ईडीने मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात अटक करण्यात आली आहे. (Nawab Malik Latest News Updates)

आज सकाळी नवाब मलिक यांना ईडी कार्यालयातून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, मात्र त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मलिकला ३ मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कोठडीत पाठवण्यात आले आहे. (Nawab Malik Admitted in Hospital)

नवाब मलिक यांच्या अटकेपासून महाराष्ट्रात सातत्याने राजकीय वातावरण तापलेले आहे. तसेच, मलिकच्या अटकेच्या निषेधार्थ राज्याच्या अनेक नेत्यांनी गुरुवारी धरणे आंदोलन केले. मलिकांच्या अटकेनंतर अंमलबजावणी संचालनालयाने सांगितले होते की त्यांनी सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून 300 कोटींची जमीन काही लाखांना खरेदी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT