भाद्रपदी बैल पोळ्याच्या तोंडावर बाजारपेठ बंद... रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

भाद्रपदी बैल पोळ्याच्या तोंडावर बाजारपेठ बंद...

लाळ्या खुरकूत व लम्पी रोगचा प्रादुर्भाव वाढल्याने निर्णय...

रोहिदास गाडगे

पुणे - जिल्ह्यात लाळ्याखुरकत व लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या संख्येने भरणारे बेल्हे आणि चाकण Chakan येथील जनावर बाजार Market बंद ठेवण्यात आल्याने बाजारावर अवलंबुन असणाऱ्या घटक व्यापाऱ्यांवर त्याचा परिणाम होत आहे.

हे देखील पहा -

चाकणला शनिवारी आणि सोमवारी बेल्हे येथील जनावरांचा बाजार भाद्रपदी बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मानला जातो. मात्र जनावरांवरील रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने पुढील आदेश येईपर्यत पुणे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश काढल्याने आज बेल्हेचा बैलबाजार भरलाच नाही.

या बाजारात घटक व्यापारी दाखल झाले. मात्र शेतकरी आणि व्यापारी बाजारात न आल्याने बैलसजावटीसाठी लागणारे साहित्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्याचा फटका बाजार समितीला बसला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khandeshi Papad Kushmur Khuda Recipe: खानदेशी कुसमुर पापड खुडा

Maharashtra Live News Update: थंडीचा कडाका वाढला, मुंबई पुण्यासह महाराष्ट्र गाराठला

Election : महापालिका निवडणुकीआधी शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का, १६ बड्या नेत्यांनी केला जय महाराष्ट्र

lucky zodiac signs: आज कन्या राशीत चंद्राचा प्रवेश; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी दिवस लकी

उत्खनन गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई; 4 तहसीलदारांसह दहा जण निलंबित, प्रशासनात खळबळ

SCROLL FOR NEXT