Ajit Pawar on Maratha Reservation:  Saam tv
मुंबई/पुणे

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची बैठक, मात्र अजित पवार जाणार नाहीत? कारण...

Ajit Pawar News : अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाल्याने ते बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे

Mumbai News :

राज्यातील वातावरण मराठा आंदोलनाने ढवळून निघालं आहे. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. राज्य सरकारनेही या पार्श्वभूमीवर वेगवान हालचाली सुरु केल्या आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पार पडणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकील उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाल्याने ते बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. (Latest Marathi News)

सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चिघळलेला असताना अजित पवार कोणत्याही बैठकीत किंवा कार्यक्रमात दिसले नाहीत. आजच्या कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा होणार असली तरी प्रकृतीच्या कारणास्तव ते गैरहजर राहणार आहेत. अजित पवार बैठकीत प्रत्यक्ष नाही तर ॲानलाईनच्या माध्यमातून सामील होतात का? हे पाहावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदणी मठाच्या जागेत माधुरी हत्तीनीसाठी प्रस्तावित केअर सेंटरसाठीचे परवाने २० दिवसांत सादर करण्याचे आदेश

Crime: दिवाळीत रक्तरंजित थरार! घरगुती वादातून चाकूने सपासप वार; एकाचा जागीच मृत्यू तर चौघे गंभीर

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी तुमच्या पायांमध्ये दिसतात 'हे' मोठे बदल; मृत्यूचा धोका टाळण्यासाठी लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra Politics: दिवाळीत भाजपने बॉम्ब फोडला, शिवसेनेला खिंडार; आजी-माजी सरपंचांसह पदाधिकाऱ्यांनी कमळ घेतलं हाती

Maharashtra Politics : सत्ताधारी आमदारांना विकासनिधी की खैरात; निवडणुका जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT