arrest, video viral, surendra patil
arrest, video viral, surendra patil Saam Tv
मुंबई/पुणे

Video Viral: 'रानी नहीं है तो क्या हुआ, ये बादशाह आज भी...'; पोलिस ठाण्यातील व्हिडीओ व्हायरल, पाटील अटकेत

प्रदीप भणगे

Video Viral : डोंबिवलीत सध्या एका व्यक्तीचा हातात बंदूक, तलावर घेऊन नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल हाेत आहे. संबंधित व्यक्ती खूर्चीवर बसून लाेकांना बंदूक दाखवित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्या व्यक्तीच्या पाठीमागे महाराष्ट्र पाेलीस लिहिल्याची पाटी देखील झळकत आहे. पाेलिसांनी या व्हिडिओची दखल घेत संबंधित व्यक्तीला अटक केली आहे. (Dombivili Latest Marathi News)

सध्या स्वत:चा किंवा मित्रांचा व्हिडिओ चित्रीत करुन ताे साेशल मिडीयाच्या माध्यमातून लाेकांपर्यंत पाेहचविण्याचे फॅड झालं आहे. असाच एक व्हिडिओ सध्या डोंबिवलीत व्हायरल हाेत आहे. या व्हिडीओत संबंधित व्यक्ती तलवार, बंदूक घेऊन कधी मित्रांसमवेत तर कधी एकटी नाचताना दिसत आहे. तसेच टेबलावर नाेटांची थप्पी लावून देखील नाचत असल्याचे दिसत आहे. (Maharashtra News)

हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की ताे पाेलिसांपर्यंत पाेहचला. मानपाडा पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संबंधित व्यक्ती ठाकुर्ली येथे वास्तव्यास आहे. सुरेंद्र पाटील असे त्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. आज (मंगळवारी) दुपारी कल्याण कोर्टात त्यास हजर करणार आहाेत. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Problem : डायबेटीजने त्रस्त महिलांनी हे फळ रोज खावे; रक्तातील साखर लगेचच कंट्रोलमध्ये येणार

Beed News: मोठी बातमी! निवडणुकीआधी बीडमध्ये सापडलं पैशाचं घबाड, कारमधून तब्बल १ कोटींची रोकड जप्त

Weather Forecast: विदर्भ तापला, मराठवाड्यात उष्णतेच्या झळा; सोमवारपासून पुन्हा कोसळणार पाऊस

Brazil Flood: ब्राझीलमध्ये विनाशकारी महापूर, हजारो घरे पाण्याखाली; आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT