worli saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Exit Polls: वरळीचा किंग कोण? तिरंगी लढतीत आदित्य ठाकरे बाजी मारणार? पाहा एक्झिट पोल

Exit Poll Of Maharashtra, Worli Vidhansabha Exit Poll: वरळीत शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांच्यात तिहेरी लढत पाहायला मिळाली.

Ankush Dhavre

Worli Vidhansabha, Saam Exit Poll: संपूर्ण राज्याचं लक्ष मुंबईतील वरळी मतदारसंघाकडे लागून आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वरळीत ठाकरे गट, शिंदे गट आणि मनसे यांच्यात तिहेरी लढत पार पडली.

तिघेही पक्ष हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वरळीत आदित्य ठाकरे संभाव्य आमदार असतील, असं म्हटलं जातंय.

आदित्य ठाकरेंसाठी हा मतदारसंघ जड जाईल, असं म्हटलं जात होतं. कारण लोकसभेला वरळीतून कमी मताधिक्य मिळालं होतं. मात्र आता त्यांचा वरळीत दबदबा पाहायला मिळत आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा रिंगणात होते. तर मनसेकडून संदीप देशपांडे रिंगणात होते.

या तिघांमध्येही तिरंगी लढत पाहायला मिळाली. आदित्य ठाकरे हे वरळीतील विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी यावेळीही आपला गड राखल्याचं म्हटलं जात आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT