Local Train Hits In Navi Mumbai (File Photo) saam tv
मुंबई/पुणे

हार्बर मार्गावरील लाेकलचे वेळापत्रक काेलमडलं; दहा मिनीट उशिरा धावतेय ट्रेन

प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : वाशी रेल्वे स्थानकावर (vashi railway station) स्पार्क झाल्याने हार्बर मार्गावरील सर्व लोकल ट्रेन (local train) आज (मंगळवार) दहा मिनटं उशीराने धावताहेत. यामुळे प्रवाशांचा खाेळंबा झाला आहे. (local train hits navi mumbai latest news)

या घटनेमुळे पनवेल ते गोरेगाव ही लोकल स्थानकात दहा मिनटं उभी होती. त्यामुळे आजचे लाेकलचे वेळापत्रक काेलमडले आहे. पुढील सर्व लोकल उशीराने धावत आहेत. प्रवाशांनी (passengers) रेल्वे (railway) प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyadarshini Indalkar: चुनरी तेरी कमाल कर गई.... प्रियदर्शनी इंदुलकरचा हटके लूक

कसारा घाटात कामगारांचा बिऱ्हाड मोर्चा, मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईकडे मोर्चा वळवणार

Nia Sharma: नागिन फेम निया शर्माने खरेदी केली मर्सिडीज कार; किंमत वाचून नेटकरी थक्क

मुंबईतील 'या' नदीवर उभारणार नवा पूल; सायन, कुर्ला, BKC जाणाऱ्यांना फायदा

Pune : कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली फुलं; फुले उचलण्यासाठी नागरिकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT