Lalbagcha Raja 2021: लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न Saam Tv
मुंबई/पुणे

Lalbagcha Raja 2021: लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. अशातच यंदा मात्र मंडळाने लालबागचा राजा विराजमान होणार असल्याची माहिती दिली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Lalbaugcha Raja 2021 : सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. अशातच यंदा मात्र मंडळाने लालबागचा राजा विराजमान होणार असल्याची माहिती दिली होती. कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षी लालबागचा राजा Lalbagcha raja सर्वजनिक गणेशोत्सव मंडळने 'आरोग्य उत्सव' Arogya Utsav साजरा केला होता. सर्व नियमांचे पालन करून राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, या वर्षी गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे. असा निर्णय गणेशोत्वाच्या मंडळाच्या बैठक मध्ये Meeting घेण्यात आला आहे.

हे देखील पहा-

यंदा आपले ८८ वा गणेशोत्सव सोहळा लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ साजरा करणार आहे. यंदाच्या वर्षी १० सप्टेंबर २०२१ ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत साजरा होणार आहे. आज दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळी ठिक सहा वाजता लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन अर्थात पाद्यपूजन सोहळा पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आज लालबागच्या राजाच्या या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे.

लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा सकाळी सहा वाजता पार पडला. कोरोनाच्या Corona निर्बंधांमुळे Restrictions अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे हा सोहळा पार पडला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: बदलापुरातील पीडितांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारकडे

Government Scheme: बंगालमधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होणार, तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT