Ganesh alias Dada Vitthal Havaldar saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : पुण्यातील कोयता गँगच्या म्हाेरक्यासह मित्र ठार, पाेलीस तपास सुरु

पाेलीसांनी घटनास्थळाचा तपास सुरु केला आहे.

Siddharth Latkar

- नितीन पाटणकर

Pune Breaking News : पुण्यातील कोयता टोळीच्या (Pune Koyata Gang) माध्यमातून सर्वत्र आपली दहशत पसरविणा-या कोयता गँगचा म्हाेरक्या गणेश उर्फ दादा विठ्ठल हवालदार (Ganesh alias Dada Vitthal Havaldar) याचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्याच्या समवेत त्याचा मित्र अदित्य साठे देखील अपघातात ठार झाला आहे. (Maharashtra News)

या अपघाताबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी - लोणीकाळभोरच्या एच.पी.टर्मीनल जवळ ट्रक आणि दुचाकी यांच्यात मध्यरात्री एक अपघात झाला. या अपघातात दाेन युवक जागीच ठार झाल्याची माहिती पाेलीसांनी मिळाली.

पाेलीसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर तपास सुरु केला. या तपासात गणेश उर्फ दाद्या हवलादार आणि त्याचा मित्र अदित्य साठे दोघे जागीच ठार झाल्याची माहिती समाेर आली. दाद्या आणि त्याचा मित्र अदित्य रात्री दुचाकीवरुन लोणीकाळभोरकडे मध्यरात्री निघाले होते. त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे पाेलीसांनी नमूद केले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दाद्या हा पुण्याजवळील हडपसर परिसरात राहायला हाेता. पुण्यातील कोयता टोळीच्या माध्यमातून त्याने माेठी दहशत निर्माण केली हाेती. ताे कायम गुन्हेगारी क्षेत्रात धुमाकूळ घालत असे. दाद्यावर यापुर्वी पुणे पोलीसांनी मोक्काअंतर्गत कारवाई देखील केली होती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pink Sauce Pasta Recipe: रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी आणि चटपटीत 'पिंक सॉस पास्ता' घरीच बनवा; वाचा रेसिपी

Disha Salian Death Case: मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणात ६ वर्षांनंतर गुन्हा दाखल, मृत्यूमागचं रहस्य उलगडणार

Maharashtra News Live Update: सुनील शेळके यांच्या घरी लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना; अजितदादांच्या आठवणीने भावुक

BJP MLA Parag Shah : भाजप आमदार भिकाऱ्याच्या वेशात मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय, सोशल मीडियावर Video व्हायरल

EPFO ची WhatsApp सेवा सुरू! फक्त ‘Hello’ करा आणि मिळवा PF खात्याची संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT